मराठी बातमी » Ban On Onion Export
...
कांद्याच्या निर्यातीवर केंद्रानं बंदी घातली होती. अखेर ती बंदी उठवण्यात आलीय. ...
केंद्र सरकारने कांद्याच्या आयातीच्या नियमांमध्ये दिलेल्या शिथिलतेला पुढील वर्षी 31 जानेवारी 2021 पर्यंतची मुदतवाढ दिली आहे. ...
राज्यात कांदा व्यापाऱ्यांवर केंद्राच्या सांगण्यावरून धाडी टाकण्यात येत आहेत. राज्याचा त्याच्याशी काहीही संबंध नाही, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितलं. ...
या सर्व गंभीर आर्थिक प्रश्नांकडे सरकारचे लक्ष आहे काय?" असा सवालही शिवसेनेनं उपस्थित केला आहे. (Shivsena Criticism Central government on Onion Export ban) ...
केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा यासाठी देवेंद्र फडणवीसांनी पियुष गोयल यांना पत्र लिहिलं आहे ...
कांदा निर्यातबंदी बाबत सरकारने घेतलेला निर्णय त्वरीत मागे घ्यावा, अशी मागणी त्यांनी या पत्रात केली आहे ...