Barack Obama Archives - TV9 Marathi
Joe Biden cabinet

Joe Biden | जो बायडन यांच्या कॅबिनेटमध्ये बराक ओबामांच्या सहकाऱ्यांना महत्वाच्या पदांवर संधी

बायडन यांच्या कॅबिनेटमध्ये बराक ओबामा यांच्या सहकाऱ्यांचे वर्चस्व पाहायला मिळणार आहे. | Joe Biden Cabinet

Read More »
Barack Obama

अनेक गौप्यस्फोटांची मालिका, बराक ओबामांच्या पुस्तकाला विक्रमी मागणी, पहिल्या दिवसाचा खप…..

बराक ओबामांचे पुस्तक ‘अ प्रॉमिस्ड लँड’ बाजारात येताच पहिल्या 24 तासात रेकॉर्ड ब्रेक विक्री झाली आहे.(Barack Obama memoir A Promised Land record setting on first day sale)

Read More »

जो बायडन ओसामा बिन लादेनवर हल्ला करण्याच्या विरोधात होते; बराक ओबामांचा मोठा गौप्यस्फोट

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या अध्यक्षीय कारकिर्दीतील अनुभवांवर आधारित ‘अ प्रॉमिस्ड लँड’ या पुस्तकाची सध्या जगभर चर्चा सुरु आहे.

Read More »

ओसामा बिन लादेनला कसा ठोकला? बराक ओबामांकडून पाकिस्तानची पोलखोल

“पाकिस्तानी सैन्याचं दहशतवादी संघटनांशी संबंध होते. पाकिस्तान अतिरेक्यांचा वापर अफगाणिस्तान आणि भारत विरोधात कारवाई करण्यासाठी वापरायचा”, अशी पोलखोल बराक ओबामा यांनी त्यांच्या पुस्ताकात केली आहे (Barack Obama explained how Osama killed).

Read More »

वृद्ध मनमोहन सिंगांपासून राहुल गांधींना धोका नव्हता, म्हणूनच सोनियांकडून पंतप्रधानपदी निवड : ओबामा

अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या पुस्तकात तत्कालीन भारतीय राजकीय परिस्थितीवर भाष्य केले आहे.

Read More »
Barack Obama in his memoir Wondered what would happen when Dr Manmohan Singh left office

मनमोहन सिंग पंतप्रधानपदावरुन पायउतार झाल्यानंतर कसं होणार हा प्रश्न मला पडला होता: ओबामा

डॉ. मनमोहन सिंहांचा थोड्या थोड्या वेळाने पाण्याचा घोट घेत झोप घालवण्याचा प्रयत्न माझ्या नजरेतून सुटला नाही. | Barack Obama

Read More »
barack obama_donald trump

डोनाल्ड ट्रम्प यांनी पराभव मान्य करण्याची वेळ आलीय, बराक ओबामांचे खडे बोल

अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी पराभव स्वीकारावा, असा सल्ला दिला आहे.(Barack Obama advised to Donald Trump accept Election Result)

Read More »

संजय राऊतांकडून ओबामांविषयी नाराजी, निलेश राणे म्हणतात “ओबामांचं आता काही खरं नाही”

ओबामांचं कसं होणार या चिंतेत डेमोक्रॅट पक्ष युनायटेड नेशन्सकडे धाव घेण्याच्या विचारात असावा, असं ट्विट निलेश राणेंनी केलं.

Read More »
Rahul Gandhi like student eager to impress but lacks aptitude says Barack Obama in memoir A Promised Land

बराक ओबामांना भारतीय नेत्यांविषयी बोलण्याचा अधिकार कोणी दिला; शिवसेनेकडून राहुल गांधींची पाठराखण

बराक ओबामा यांच्या व्हाईट हाऊसमधील अनुभवांवर आधारित ‘अ प्रॉमिस लँड’ (A Promised Land) हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. | Sanjay Raut

Read More »