baramati corona case Archives - TV9 Marathi

बारामतीत कोरोनाचा पहिला बळी, भिलवाडा पॅटर्न राबवण्यास सुरुवात, अजित पवारांच्या सूचना

बारामती शहरातील समर्थनगर भागात कोरोना रुग्णाचा पहिला बळी गेला. त्यामुळं प्रशासनानं कठोर पावलं टाकत आजपासून शहरात ‘नो मुव्हमेंट’ लागू करण्यात (corona patient death baramati) आली आहे.

Read More »