मराठी बातमी » baramati police
बारामतीसह राज्याच्या विविध भागात सदनिकांमध्ये भाडेतत्वावर राहून हे दाम्पत्य चोरी करत होतं. या दाम्पत्यानं तब्बल 19 ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली आहे. ...
सध्या पोलीस यंत्रणा याच्या मुळापर्यंत जाण्यासाठी कामाला लागली आहे. (Baramati police seized 7 pistols and 10 cartridges) ...
बारामती तालुक्यातील माळेगाव येथे एका सव्वा महिन्याच्या चिमुरडीचा खून झाल्याची धक्कादायक घटना आज (25 नोव्हेंबर) समोर आली आहे new born girl child killed in baramati). ...
बारामती शहर पोलिसांनी चोरीसह चंदन तस्करी आणि घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपींचा पर्दाफाश केला आहे. (Baramati City Police arrested seven accused in various crimes) ...
पोलिसांच्या या आवाहनानंतर शहर पोलीस ठाण्यात एका सावकारावर गुन्हा दाखल झाला आहे. ...
धाकट्या भावाने मोठ्या भावाच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवल्याचा केल्याचा संतापजनक प्रकार बारामतीत घडला. ...
बनावट फेसबुक अकाऊंटद्वारे महिलांशी मैत्री करुन त्यांचे अश्लील फोटो बनवून ब्लॅकमेल करणाऱ्याला ठकास बारामती तालुका पोलिसांनी अटक केली. ...
लॉकडाऊन आणि कोरोनाच्या संकट काळात गरीबांच्या तोंडचा घास हिरावण्याचे प्रकार बारामती तालुक्यात सुरुच (Ration scam in Baramati) आहेत. ...
अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरोधात सर्वात मोठी कारवाई दौंडमध्ये करण्यात आली (Illegal sand lifting) आहे. ...