barshi Archives - TV9 Marathi

फटाक्यांची आतषबाजी, बँड-बाजा, गावजेवण, सोलापुरात ‘लालूशेठ’चा वाढदिवस दिमाखात साजरा

बार्शीतल्या शेंद्री गावात चक्क एका भटक्या कुत्र्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या कुत्र्याच्या वाढदिवसासाठी गावात लग्न असल्यासारखी तयारी करण्यात आली.

Read More »

आधी आरोपीकडून मसाज, आता आरोपीसोबत हॉटेलमध्ये जेवण, बार्शी पोलिसांचा प्रताप

हत्येच्या प्रकरणातील संशयित आरोपीला पोलीस कोठडी मिळाल्यानंतरही त्याची रवानगी पोलीस कोठडीत न करता बार्शी पोलीस त्याच्याबरोबर हॉटेलमध्ये जेवण करत होते. बार्शी पोलिसांचा हा प्रताप ‘टीव्ही 9 मराठी’च्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

Read More »

उस्मानाबादमध्ये उमेदवाराचाच मतदानावर बहिष्कार

सोलापूर : उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील उपक्ष उमेदवार शंकर गायकवाड यांनीच मतदानावर बहिष्कार टाकला आहे. गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याने, गावकऱ्यांना पाठिंबा देत शंकर गायकवाड यांनीही बहिष्कार

Read More »

कुटुंबाचा प्रेमाला विरोध, प्रेमी युगुलाची गुढीपाडव्याच्या दिवशीच आत्महत्या

सोलापूर : गुढीपाडव्याच्या मंगलदिनीच प्रेमी युगुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सोलापूर जिल्ह्यातील ही घटना आहे. शनिवारी पहाटेच्या सुमारास बार्शीतील राऊत तलावाच्या पाठीमागील

Read More »