अजित पवार-अमोल कोल्हेंसोबत बसलेली ही चिमुकली आहे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची कन्या

राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढ्यात धिटाईने बसलेली ही चिमुकली आहे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची कन्या आदिश्री.

Read More »

…तोपर्यंत फेटा बांधणार नाही, डॉ. अमोल कोल्हेंचा निर्धार

बीडमधील परळी आणि केज मतदारसंघात जोपर्यंत राष्ट्रवादीचे आमदार निवडून येत नाहीत, तोपर्यंत फेटा न बांधण्याचा निर्धार शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला आहे.

Read More »

तरुणांना सभेला सोडा, जनतेची भीती आम्हाला नाही, तर मुख्यमंत्र्यांना : धनंजय मुंडे

जनतेची भीती आम्हाला नाही, तर मुख्यमंत्र्यांना असेल. त्यामुळे सभेला आलेल्या तरुणांना आत येऊ द्या, अशा शब्दात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पोलिसांना खडसावले. यातून त्यांनी मुख्यमंत्र्यांवर देखील निशाणा साधला. ते माजलगाव येथे शनिवारी (24 ऑगस्ट) आयोजित केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेत बोलत होते.

Read More »

…तर पवारांची औलाद सांगणार नाही : अजित पवार

सत्तेत आल्यावर चार ते सहा महिन्यांमध्ये तुम्हा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला नाही, तर पवारांची औलाद सांगायचो नाही, असं खुलं आव्हान राष्ट्रवादीचे ज्य़ेष्ठ नेते अजित पवार यांनी बीडमधील परळीत दिलं.

Read More »

बीड, जालना, औरंगाबादमधील विविध गावात कृत्रिम पाऊस बरसला

अमेरिकेहून आलेल्या विमानाने औरंगाबाद, जालना, बीड आणि अहमदनगर जिल्ह्यातील काही भागात क्लाऊड सीडिंग (Artificial rainfall) केलं. यापैकी औरंगाबाद जिल्ह्यातील विविध भागात अर्ध्या तासापेक्षा जास्त कृत्रिम पाऊस पडला असल्याचं प्रशासनाने सांगितलंय.

Read More »