Beed accident Archives - TV9 Marathi

जावयाची दारु सोडवण्यासाठी जाताना काळाचा घाला, एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू

मांजरसुंबा-पाटोदा रोडवर ट्रक आणि बोलेरोचा भीषण अपघात झाला (Accident in Beed) आहे. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला आहे.

Read More »

बीडजवळ अपघातानंतर गाडीने पेट घेतला, महंत तुकाराम महाराजांचा मृत्यू

बीड : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाडळशिंगी येथील ओव्हरब्रीजच्या खालील बाजूच्या सर्व्हिस रोडवरुन जात असलेल्या एका कारने अचानक पेट घेतला. काही वेळातच आगीने रौद्ररुप धारण केलं.

Read More »