Beed NCP Archives - TV9 Marathi

बीड झेडपीत राष्ट्रवादीचा झेंडा, धनंजय मुंडेंच्या नेतृत्वाखालील न्यायालयीन लढ्याला यश

बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवकन्या शिवाजी शिरसाठ, तर उपाध्यक्षपदी बजरंग सोनवणे यांची अधिकृत निवड जाहीर करण्यात आली.

Read More »

परळी पंचायत समिती सभापतीची सोमवारी निवड, धनंजय मुंडे कुणाला संधी देणार?

सभापतीपद ओबीसी पुरुषाला सोडण्यात आले असले, तरी सभापती पदासाठी ओबीसी महिला देखील इच्छुक आहेत. मात्र, हे नेतृत्व ओबीसी मुस्लिम समाजाकडे द्या अशीही मागणी होत असल्याने धनंजय मुंडेंसमोर एक कडवे आव्हान उभे ठाकले आहे.

Read More »