beed Pankaja munde Archives - TV9 Marathi

गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या कार्यालयाचं काम अंतिम टप्प्यात, 3 दिवसांत उद्धाटन

राज्याच्या राजकारणात दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या नावे गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान ही संघटना लवकरचं नावारूपाला येणार (Gopinath Munde Pratishthan)  आहे.

Read More »

40 मिनिटे भाषण करु शकता, पण मग चक्कर कशी येते? शरद पवारांची पंकजा मुंडेवर टीका

मला समजत नाही तुम्ही 40 मिनिट भाषण करू शकता, मात्र त्यानंतर तुम्हाला चक्कर कशी आली?” अशी टीकाही शरद पवार यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर (Sharad Pawar on Pankaja Munde) केली. 

Read More »

ताई तुम्ही 10 वर्षापूर्वी भरल्या ताटावरुन उठवलं, आता मी राक्षस कसा, धनंजय मुंडेंच्या डोळ्यात अश्रू

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी परळीत प्रचारसभा आयोजित केली (Dhananjay munde Parli) होती. यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या टीकेला प्रत्युत्तर करताना धनंजय मुंडे भावूक झाले.

Read More »

मोदीजी हेलिकॉप्टरऐवजी, आंबाजोगाई रस्त्याने या आणि तुमच्या मंत्र्यांचा विकास पाहा : धनंजय मुंडे

“मोदीजी तुमच्या मंत्र्यांनी केलेला विकास पाहायचा असेल, तर परळीला येताना हेलिकॉप्टरऐवजी अंबाजोगाई रस्त्याने या,” असा टोला धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंना (PM Narendra Modi in Parli) लगावला.

Read More »

आधी अमोल कोल्हे, नंतर पंकजा मुंडे आणि आता वंचितच्या प्रवक्त्याचा फेटा न बांधण्याचा निर्धार

“बीडमध्ये क्षीरसागर यांना पराभूत केल्याशिवाय फेटा बांधणार नाही”, असा निर्धार वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते शिवराज बांगर यांनी केला (Vanchit Shivraj Bangar) आहे.

Read More »