BEST Archives - TV9 Marathi

PHOTO : मुंबईत बेस्ट बसला अपघात, चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने बस थेट भाजीच्या दुकानात

मुंबईतील चेंबूर पोलीस स्टेशनसमोर एका बेस्ट बसला अपघात झाला आहे. मात्र सुदैवाने कोणीही प्रवासी यात जखमी झाला नाही. (Mumbai Best Bus Accident near Chembur)

Read More »

BEST BUDGET | तुटीच्या अर्थसंकल्पातही घोषणांचा ‘बेस्ट’ पाऊस, वीज विभागही तोट्यात

बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक सुरेंद्र कुमार बागडे आणि समिती अध्यक्ष प्रवीण शिंदे बेस्ट उपक्रमाचा 2021-22 वर्षाचा तुटीचा अर्थसंकल्प सादर केला. बेस्टचा वीज विभागही आगामी वर्षात तोट्यात जाण्याचा अंदाज आहे.

Read More »

….तर एक दिवस मंत्रालयातील लाईट बंद करतो, मनसेचा आक्रमक पवित्रा

बेस्टकडे पैसे नसल्याचं सांगत बागडे यांनी सगळ्या मागण्या अमान्य केल्या. त्यानंतर संदीप देशपांडे आणि बागडे यांच्यात चांगलेच पडसाद उमटले आहेत.

Read More »

BMC Committee Election | दोन्ही उमेदवारांचीच मतं अवैध, तरीही बेस्ट अध्यक्षपदी पुन्हा शिवसेनेचाच झेंडा

बीएमसीचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी अर्ज मागे घेतला. तर निवडणुकीत काँग्रेस तटस्थ राहिल्याने शिवसेनेच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला.

Read More »

लॉकडाऊन काळात बेस्टने मंत्र्यांना बिलंच पाठवली नाहीत, माहिती अधिकारातून उघड

बेस्ट प्रशासनाने राज्यातील मंत्र्यांना लॉकडाऊन कालावधीतील 4 ते 5 महिन्याची वीज बिलंच पाठविली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे (No Electricity Bill to Ministers by BEST during Lockdown).

Read More »

‘अदानी ग्रुप’चे सीईओ ‘कृष्णकुंज’वर, वाढीव वीज बिलाबाबत राज ठाकरेंशी चर्चा

जनक्षोभ झाल्यास मनसे सामान्य नागरिकांच्या बाजूने असेल, असा इशारा राज ठाकरे यांनी ‘अदानी ग्रुप’ला दिल्याची माहिती मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी दिली.

Read More »

“…अन्यथा आम्हाला झटका द्यावा लागेल” राज ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

उदरनिर्वाहाचीच शाश्वती नसताना ही वीजबिलं म्हणजे सामान्यांच्या मोडलेल्या कंबरड्यावरच प्रहार करणं आहे, असे राज ठाकरे यांनी लिहिले आहे.

Read More »