Bhagat Singh Koshyari Archives - TV9 Marathi

राज्यपालांना संविधान मान्य आहे का?; अर्जुन खोतकरांचा सवाल

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रावर बोलताना राज्यपालांना संविधान मान्य आहे का?, असा सवाल खोतकरांनी उपस्थित केला.

Read More »
Ashish Shelar Uddhav Thackeray

होय, तुम्हाला हिंदुत्वाच्या प्रमाणपत्राची गरज आहे : आशिष शेलार

भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला आहे. “होय, आज तुमच्या हिंदुत्वाची भेसळ झाल्याने तुम्हाला प्रमाणपत्राची खरी गरज आहे,” अशी टीका आशिष शेलार यांनी केली

Read More »

सोनिया सेना बाबरसेनेपेक्षा वाईट, कंगनाचा शिवसेनेसह ठाकरे सरकारवर हल्लाबोल

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्याची सूचना करणारे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवले होते. परंतु या पत्राद्वारे कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन डिवचण्याचा प्रयत्न केला होता.

Read More »

महाराष्ट्रात सॉफ्ट आणि हार्ड हिंदुत्वाची लढाई: प्रकाश आंबेडकर

शिवसेना आणि भाजपमध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शाब्दिक चकमक सुरू आहे. त्यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी टीका केली आहे.

Read More »