bhagwan baba Archives - TV9 Marathi

अज्ञाताने नगरमध्ये संत भगवानबाबांच्या मूर्तीचा भाग जाळला

अहमदनगर : अज्ञात समाजकंटकाने संत भगवान बाबा यांच्या मूर्तीचा काही भाग जाळल्याची घटना अहमदनगरमध्ये घडली. शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या स्टुडिओत या मूर्तीचं काम सुरु आहे.

Read More »