Bhargvi Archives - TV9 Marathi

शूटिंगवरुन घरी परतताना गाडीचा अपघात, दोन टीव्ही अभिनेत्रींचा मृ्त्यू

हैदराबाद : तेलगू अभिनेत्री अनुषा रेड्डी आणि भार्गवी या दोघींना कार अपघातामध्ये आपला जीव गमवावा लागला. या भीषण अपघातात अनुषा आणि भार्गवीचा जागीच मृत्यू झाला.

Read More »