Bhaskar Jadhav Join Shivsena Archives - TV9 Marathi

9 झेडपी सदस्य, 73 सरपंचासह भास्कर जाधव शिवबंधनात अडकणार

येत्या 13 सप्टेंबरला मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत भास्कर जाधव शिवबंधन (Bhaskar Jadhav Join Shivsena) बांधणार आहे. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे असंख्य कार्यकर्ते शिवसेनेत जाणार आहेत.

Read More »