Bigg Boss Archives - TV9 Marathi

Sai Lokur | ‘मराठी बिग बॉस’ फेम सई लोकूर प्रेमात, चाहत्यांसोबत शेअर केला आनंद

‘मराठी बिग बॉस’ (Bigg Boss) फेम अभिनेत्री सई लोकूरने (Sai Lokur) तिच्या चाहत्यांना एक आश्चर्याचा धक्का दिला आहे. एका खास व्यक्तीसोबत फोटो पोस्ट करत तिने प्रेमात पडल्याची कबुली दिली आहे.

Read More »

Bigg Boss 14 | नवे नियम, नवीन कलाकार, ‘बिग-बॉस 14’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, तारीख ठरली

बिग बॉसचं नवीन पर्व येत्या 27 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा बिग बॉसमध्येही अनेक बदल पाहायला मिळू शकतात.

Read More »

Bigg Boss 13 : मधुरिमाने विशालला चप्पल मारली, विशालची थेट बिग बॉसला धमकी

दोघांमध्ये बॉटम 2 वरुन वाद सुरु झाला. दोघेही एकमेकांसाठी अपशब्द वापरु लागले. हा वाद इतका विकोपाला गेला की, मधुरिमाने एक्स बॉयफ्रेंड विशालला चक्क चपलेने झोडपून काढलं.

Read More »
Ajaj Khan Vs Waris Pathan

अभिनेता एजाज खान भायखळ्यातून वारिस पठाण यांच्याविरोधात रिंगणात

बिग बॉसमध्ये झळकलेला एजाज खान अनेक वेळा वादांच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्याने तुरुंगवारीचाही अनुभव गाठीशी घेतलेला आहे. शारीरिक आणि लैंगिक अत्याचाराचे आरोप एजाजवर आहेत

Read More »

शरद पवारांचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न मी पूर्ण करेन : अभिजित बिचुकले

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे पंतप्रधान होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे. त्यांचे हे स्वप्न मी पूर्ण करुन दाखवेन, मी स्वत: पंतप्रधान होईन,” असे बिग बॉस फेम आणि साताऱ्यातील कवी मनाचे नेते अभिजित बिचुकले (Abhijit Bichukale On Election) म्हणाले.

Read More »
Bigg Boss 13 House

Bigg Boss 13 : BB शब्दातून स्पर्धकांची एंट्री, म्युझियमप्रमाणे दिसणार बिग बॉसचं घर

यंदा बिग बॉसचे शूटींग गोरेगावच्या फिल्म सिटीमध्ये होणार आहे. बिग बॉसच्या नव्या घराचे काही फोटो (Bigg Boss 13 House) सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Read More »

Bigg Boss-13 : अखेर मुहूर्त ठरला, ‘बिग बॉस’ 13 दिवसात तुमच्या भेटीला

टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे (Bigg Boss 13 launch date). ‘बिग बॉस’चं 13 वं पर्व लवकरच सुरु होणार आहे. आतापर्यंत या कार्यक्रमाचे दोन प्रोमो प्रदर्शित करण्यात आले आहेत. त्यानंतर आता या कार्यक्रमाची तारीखही समोर आली आहे

Read More »