bigg boss 13 salman khan Archives - TV9 Marathi

Bigg Boss 13 : ‘बिग बॉस 13’मुळे अश्लीलतेचा प्रसार, शो बंद करण्यासाठी केंद्राकडे मागणी

कलर्स चॅनलवर प्रसारित होणाऱ्या टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय कार्यक्रम ‘बिग बॉस’च्या 13 वा पर्व नुकतंच सुरु झालं आहे (Bigg Boss 13 Ban). मात्र, आता या कार्यक्रमावर बंदी आणण्यात यावी अशी मागणी जोर धरु लागली आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CIAT) ने या कार्यक्रमावर बंदी आणण्याची मागणी केली आहे.

Read More »
Bigg Boss 13 House

Bigg Boss 13 : BB शब्दातून स्पर्धकांची एंट्री, म्युझियमप्रमाणे दिसणार बिग बॉसचं घर

यंदा बिग बॉसचे शूटींग गोरेगावच्या फिल्म सिटीमध्ये होणार आहे. बिग बॉसच्या नव्या घराचे काही फोटो (Bigg Boss 13 House) सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Read More »

Bigg Boss 13 | कोणकोणते सेलिब्रिटी दिसणार बिग बॉसच्या घरात?

यंदाच्या बिग बॉसच्या शूटींगचे ठिकाण, थीम, वेळ, संकल्पना सर्व काही बदलण्यात आले आहेत. दरम्यान नुकंतच बिग बॉस 13 च्या स्पर्धकांपैकी काही जणांची नावे समोर आली आहेत.

Read More »