मराठी बातमी » Bihar Deputy CM
बिहारमध्ये उपमुख्यमंत्रीपदासाठी दोन नावं समोर आली आहेत. यामध्ये पहिलं नाव बिहारमधील भारतीय जनता पक्षाचे नेते आणि कटिहार मतदारसंघातून निवडून आलेले आमदार तारकिशोर प्रसाद यांचं आहे. ...