Bihar Vidhansabha Election Archives - TV9 Marathi

Nitish Kumar Oath LIVE | नितीश कुमार यांना बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ

शपथविधीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाध्यक्ष जेपी नड्डा, बिहारचे भाजप प्रभारी देवेंद्र फडणवीस हे पाटण्यात दाखल झाले

Read More »

नितीश कुमारांनी हिंमत दाखवावी, बिहारमध्ये महाराष्ट्राची पुनरावृत्ती घडेल : काँग्रेस

राहुल गांधी यांनी बिहारमध्ये चांगला प्रचार केला. कपिल सिब्बल यांचं वक्तव्य योग्य नाही, असंही तारिक अन्वर म्हणाले.

Read More »

देवेंद्र फडणवीस एनडीएच्या बैठकीसाठी पाटण्याला, बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अधिकृत निर्णय होणार

बिहारच्या मुख्यमंत्रिपदी नितीश कुमार यांच्या नावाच्या घोषणेची औपचारिकता बैठकीच्या माध्यमातून पूर्ण केली जाणार आहे.

Read More »

शिवसेनेचा ‘शवसेना’ उल्लेख, अमृता फडणवीसांचा पुन्हा बोचरा वार, बिहार योग्य ठिकाणी नेऊन ठेवल्याबद्दल आभार

बिहार विधानसभा निवडणूक निकालानंतर अमृता फडणवीस यांनी एक ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी शिवसेनेचा उल्लेख शवसेना असा केला आहे.

Read More »

महिला मतदारांमुळे बिहारच्या एक्झिट पोल्सचे अंदाज चुकले, देवेंद्र फडणवीसांचे निरीक्षण

बिहार एक्झिट पोल्समध्ये एनडीएची सत्ता खालसा होऊन महागठबंधन सरकार येण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती

Read More »

संजय राऊतांनी नगरपरिषदेत निवडून यावं, मग बिहारच्या मुख्यमंत्रिपदावर बोलावं : निलेश राणे

“बिहार निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील चित्र बदलायलाही वेळ लागणार नाही, लवकरच हे चित्र दिसेल” असं निलेश राणे म्हणाले

Read More »

Bihar Election Exit Poll Live : NDA ला फटका बसण्याची चिन्हं, महागठबंधन झेप घेण्याचे संकेत, ‘TV9 महाएक्झिट पोल’चे अंदाज

Tv9 च्या महाएक्झिट पोलनुसार ‘एनडीए’ला 110 ते 120, तर महागठबंधनला 115 ते 125 जागा मिळण्याचा अंदाज आहे

Read More »