प्रजासत्ताक दिनानिमित्ताने राजपथावर पथसंचलन झालं. यावेळी देशभरातील चित्ररथांच्या माध्यमातून संस्कृतीचं प्रदर्शन करण्यात आलं. महाराष्ट्रानेही आपला चित्ररथ सादर केला. महाराष्ट्राच्या चित्ररथातून जैवविविधतेचं दर्शन घडवण्यात आलं होतं. ...
राजधानी नवी दिल्लीत राजपथावर आज भारतीय संस्कृती आणि सामर्थ्याचा अभूतपूर्व सोहळा पाहायला मिळाला आहे. अनेक राज्यांनी आपआपल्या राज्यातील सांस्कृतिक गोष्टींचं प्रदर्शन घडवलं. ...