Bipin Rawat Archives - TV9 Marathi

स्वदेशी शस्त्रांच्या बळावर युद्ध जिंकलं तर त्यापेक्षा मोठं सुख नाही : CDS बिपीन रावत

“भारतात तयार झालेल्या स्वदेशी शस्त्रांच्या बळावर युद्ध जिंकलं तर त्यापेक्षा मोठं सुख नाही”, अशी भावना चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपीन रावत यांनी व्यक्त केली आहे (CDS Bipin Rawat said no greater satisffaction than winning war With Made In India Weapons)

Read More »

CDS बिपिन रावत दर महिन्याला पगारातून 50 हजार रुपये पीएम केअर फंडला देणार

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत (General Bipin Rawat) यांनी दर महिन्याला आपल्या पगारातून 50 हजार रुपये पीएम केअर फंडसाठी दान करण्याचा निर्णय घेतला आहे.

Read More »
Homosexuality Adultery Punishable Offences

समलैंगिकता आणि व्यभिचार दंडनीय अपराध, सैन्याची संरक्षण मंत्र्यांकडे धाव

सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला, तो सर्वसामान्यांना लागू होतो. मात्र सैन्यात अशा कायद्यांमुळे शिस्तभंग होऊ शकतो, असं भारतीय सैन्याचे सहाय्यक जनरल अश्विनी कुमार म्हणाले.

Read More »