महाराष्ट्रासह राज्यभरातील भविकांचे श्रध्दास्थान असलेल्या पंढरपुर (Pandharpur) येथील आष्टी गावामध्ये श्री विठ्ठल बिरुदेव (Pandharpur Birudev Yatra )यात्रेची आजपासून सुरूवात झाली आहे. ...
नवसपुर्तीसाठी पेटलेले लााल निखाऱ्याचे तेवत असलेले कठे अर्थात माठ डोक्यावर घेऊन बिरोबा महाराजांच्या मंदिराला प्रदक्षिणा मारण्याची अनोखी परंपरा या गावात आहे. ...
यात्रेच्या निमित्ताने सगेसोयरे, मित्र मंडळी यांची प्रत्यक्ष भेट होते आणि सुख दुखःच्या गोष्टी होतात त्यामुळे अशा प्रकारच्या परंपरा भावी पिढीला आपल्या संस्कृतीची जाण करून देतात. ...
हजारो भाविकांच्या उपस्थितीत यावेळी यंदा चांगला पाऊस पडेल, पण धान्य महाग होईल, अशी भाकणूक करण्यात आली. यावेळी भाविकांचा उत्साह आणि भंडाराच्या उधळणीमुळे पट्टणकडोली तील बीरदेव ...