BJP And Shivsena Alliance Archives - TV9 Marathi
Congress against Aditya Thackeray

‘माझा आमदार, माझा मुख्यमंत्री’, आदित्य ठाकरेंसाठी युवासेनेची मोहीम

युवासेनेने वरळी मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेल्या आदित्य ठाकरेंसाठी ‘माझा आमदार, माझा मुख्यमंत्री’ ही मोहीम सुरु केली (Aditya Thackeray Candidate for CM). त्यामुळे भाजपमधील मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक असलेल्यांची चिंता आता वाढली आहे.

Read More »