BJP candidate list Archives - TV9 Marathi

दिल्ली निवडणुकीत आप आणि भाजपमधील चुरस तीव्र, भाजपकडून 57 उमेदवारांची घोषणा

दिल्ली विधानसभा निवडणुकीकडे देशभराचं लक्ष लागलं आहे. मागील विधानसभेत काँग्रेस आणि भाजपचा धुव्वा उडवत सत्तेत आलेल्या आपने पहिल्याच यादीत सर्वच्या सर्व 70 जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली  (AAP and BJP Candidate List for Delhi Assembly Election).

Read More »
BJP No Ticket to Sitting MLA

खडसे, तावडेच नव्हे, भाजपचे 18 विद्यमान आमदार घरी

मेधा कुलकर्णी, सरदार तारासिंह, राज पुरोहित, प्रकाश मेहता यांनाही उमेदवारी नाकारण्यात आली आहे. संगिता ठोंबरे यांच्या जागी राष्ट्रवादीतून आलेल्या नमिता मुंदडा यांना तिकीट मिळालं आहे.

Read More »
Students Taunt Vinod Tawade

चौथ्या लिस्टमध्ये नाव नसलं की कसं वाटतं? विद्यार्थ्यांचे तावडेंना शालजोडे

आपल्याला झालेला त्रास आता शिक्षणमंत्र्यांना कळला असेल, याबद्दल काही विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. तर कोणी थेट शिक्षणमंत्र्यांना ‘नापास’ असा शेरा दिला.

Read More »
BJP Last Mega Bharti

खडसे, तावडेंचं नाव नाही, भाजपची तिसरी यादी जाहीर

भाजपने पहिल्या दोन यादीत (BJP third Candidate List) होल्डवर ठेवलेल्या एकनाथ खडसे, विनोद तावडे यांचा या यादीतही समावेश नाही. शिरपूर, साकोली, मालाड पश्चिम आणि रामटेकच्या उमेदवारांचं नाव जाहीर करण्यात आलंय. 

Read More »