BJP leaders Archives - TV9 Marathi

स्पेशल रिपोर्ट: राज ठाकरेंच्या भाजप नेत्यांसोबतच्या भेटीचा अर्थ काय?

भाजपचे नेते राज ठाकरेंना भेटत आहेत. देवेंद्र फडणवीस यांना राज ठाकरेंची भेट घेऊन काही दिवस लोटत नाही तोच आता आशिष शेलार यांनीही राज ठाकरेंची भेट घेतलीय (Meeting of BJP leaders with Raj Thackeray).

Read More »

आघाडीच्या धसक्यानं प्रदेशाध्यक्षपद घेण्यास भाजपमधील दिग्गजांची माघार?

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत अनेक नावांची चर्चा झाली (Election of BJP State president). मात्र, आता ऐनवेळी भाजप प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीतून अनेक नेत्यांनी माघार घेतल्याचं बोललं जात आहे.

Read More »

सरकार वाचवण्यासाठी भाजपचे शर्तीचे प्रयत्न, भाजप नेत्यांसह अजित पवारांची हॉटेल ट्रायडंटमध्ये बैठक

महाराष्ट्रात एका रात्रीत राजकीय उलथापालथ झाली आणि त्यानंतर राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला (BJP leaders and Ajit Pawar meeting). मात्र, आता त्यांच्यासमोर बहुमत सिद्ध करण्याचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे.

Read More »

दक्षिण कोरियात भाजप नेते आणि पाकिस्तानी समर्थक भिडले

दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलमध्येही ‘मोदी, दहशतवादी, भारत दहशतवादी’, अशा घोषणा (South Korea Pakistan slogans) दिल्या जात होत्या, ज्याला भाजप आणि आरएसएसच्या नेत्यांनी सडेतोड उत्तर दिलं. शेकडो लोक यावेळी रस्त्यावर जमले होते.

Read More »