BJP meeting aurangabad Archives - TV9 Marathi
Eknath Khadse taunts Sharad Pawar

दाऊदच्या बायकोशी संबंध जोडले, मंत्रिमंडळातून काढलं, तिकीट नाकारलं, रोहिणीला पाडलं : खडसेंचे हल्ले सुरुच

मला छळण्याचा प्रयत्न केला गेला. मला तिकीट न देणं, मुलीला तिकीट देऊन पक्षातीलच लोकांनी पाडलं.” अशी टीका एकनाथ खडसे यांनी (Eknath khadse criticizes bjp) केली.

Read More »

भाजपला धक्का, पंकजा मुंडे मराठवाडा बैठकीला उपस्थित राहणार नाहीत!

भाजपच्या मराठवाडा विभागीय बैठकीला माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde not attend BJP meeting) या उपस्थित राहणार नाहीत. स्वत: प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली.

Read More »