BJP MLC Gopichand Padalkar Archives - TV9 Marathi

गोपीचंद महाशयांचे घाणेरडे वक्तव्य फडणवीस किंवा भाजपची ‘मन की बात’ नाही ना? : सामना

गोपीचंद हे काही राजकारण किंवा समाजकारणातले महान व्यक्तिमत्त्व नाही, पण देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजातील एक धडपड्या तरुण म्हणून त्यांना भाजपच्या सोयीसाठी वापरले, अशी टीका ‘सामना’तून करण्यात आली आहे (Saamana Editorial on Gopichand  Padalkar Remark on Sharad Pawar)

Read More »

Chandrakant Patil on Padalkar | पडळकरांची पवारांवर टीका, भाजप प्रदेशाध्यक्षांची प्रतिक्रिया काय?

गोपीचंद पडळकरांच्या टीकेनंतर राष्ट्रवादीतून संतापाची लाट उमटली आहे. पडळकरांविरोधात राष्ट्रवादीने आंदोलनाची हाक दिली आहे. (Chandrakant Patil on Gopichand Padalkar calling Sharad Pawar Corona)

Read More »

शरद पवारांवरील जहरी टीका भोवण्याची चिन्हं, पडळकरांवर कारवाईचा गृहराज्यमंत्र्यांचा इशारा

गोपीचंद पडळकरांनी शरद पवार यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा शंभूराज देसाई यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला

Read More »

मिटकरी ते विद्या चव्हाण, पडळकरांवर बरसले, राष्ट्रवादीची आंदोलनाची हाक

“शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत” या भाजप आमदार गोपीचंद पडळकरांच्या टीकेवर राष्ट्रवादीतून संतापाची लाट उमटली आहे (NCP Reaction on Gopichand Padalkar calling Sharad Pawar Maharashtras Corona)

Read More »