bjp narendra mehta Archives - TV9 Marathi

मीरा-भाईंदरमध्ये राजकीय भूकंप, भाजपला मोठा धक्का, माजी आमदाराने सर्व पदं सोडली

मीरा-भाईंदर शहरात राजकीय भूकंप आला आहे. भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता (BJP leader Narendra Mehta) यांनी पक्षाच्या सर्व जबाबदाऱ्यांचा राजीनामा देत राजकीय संन्यास घेतला आहे.

Read More »

शिवसेना विश्वासघातकी पक्ष, भाजपच्या माजी आमदाराची टीका

“शिवसेना हा मोठा विश्वासघातकी पक्ष आहे. त्यामुळे येत्या काळात मी आणि आमदार गीता जैन मिळून मीरा भाईंदरमधील शिवसेना मुळासकट संपवून टाकणार,” अशी टीका भाजपचे पराभूत आमदार नरेंद्र मेहता यांनी (Bjp MLA criticize shivsena) केली आहे.

Read More »