BJP NCP alliance offer Archives - TV9 Marathi

शिवसेनेला सोडायचं नव्हतं, तर त्यांना मुख्यमंत्रीपद का दिले नाही? राष्ट्रवादीचा फडणवीसांना प्रतिप्रश्न

“आम्हाला थेट राष्ट्रवादीची ऑफर होती. थेट राष्ट्रवादी… म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार नाही! थेट राष्ट्रवादीची ऑफर होती” असा दावा फडणवीस यांनी केला होता.

Read More »