bjp protest Archives - TV9 Marathi

मंदिरात जाऊन देवदर्शन घेणं, हा प्रत्येकाच्या श्रध्देचा भाग, यात राजकारण करु नये – राजेश टोपे

उद्या करोनाग्रस्त रुग्णांची संख्या अचानक वाढली, तर रुग्णांना दवाखान्यात जागा मिळणार नाही, अशी भीती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी व्यक्त केली.

Read More »

भाजपने माणसातला देव ओळखला नाही, ‘मंदिरं उघडा’ आंदोलनावरुन विजय वडेट्टीवारांची टीका

भाजपच्या ‘मंदिरं उघडा’ आंदोलनावर विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे. भाजपच्या हृदयात देव नसल्याचा टोला वडेट्टीवारांनी लगावला.

Read More »

नागपुरात वाढलेल्या वीज बिलविरोधात भाजप रस्त्यावर उतरणार, 100 युनिटचं वीज बिल माफ करण्याची मागणी

ऊर्जा मंत्री नागपुरात आहेत. दिल्लीच्या धरतीवर वीज बिल देण्यात येईल, असं ऊर्जामंत्र्यांनी सांगितलं होतं. मात्र, आता बिलाचे सुलभ हप्ते करु, असं ऊर्जा मंत्र्यांनी सांगितलं.

Read More »