तुम्ही जर ब्लॅकबेरी (BlackBerry) चे फोन वापरत असाल तर या मोबाईल्सना टाटा-बायबाय करण्याची वेळ आली आहे. कारण ब्लॅकबेरीचे मोबाईल आजपासून काम करणार नाहीत. ...
Blackberry हा एक असा ब्रँड ज्याची एके काळी Apple iPhone सारखीच लोकप्रियता होती, त्यावेळच्या स्मार्टफोन्सपैकी सर्वात जास्त मागणी असणारा हा ब्रँड होता. ब्लॅकबेरी कंपनी त्यांच्या ...