BMC - TV9 Marathi

मुंबई महापालिकेत नगरसेविकेचा विनयभंग, काँग्रेस नगरसेवकाला 6 महिने तुरुंगवासाची शिक्षा

काँग्रेसच्या एका नगरसेवकाने मुंबई महानगरपालिकेच्या उपहारगृहात काँग्रेसमधील एका नगरसेविकेचा विनयभंग (Congress Corporter molestation case)  केला होता.

Read More »
Mumbai School Colleges Closed

मुंबई-ठाण्यात पावसाची बुट्टी, मात्र शाळा-कॉलेजना सुट्टी

शालेय शिक्षण मंत्र्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून आधीच आज मुंबई-ठाण्यातील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. परंतु पावसाने उघडीप घेतल्याचं दिसत आहे

Read More »

मुंबईच्या पावसाने बिग बींच्या घरात पाणी शिरलं, रेणुका शहाणेंचा गुडघाभर पाण्यातून प्रवास

पावसाळ्यात मुंबईत (Mumbai) कधी किती पाऊस होईल, याचा अंदाज बांधणं कठीण असतं. त्यामुळे मुंबईच्या पावसावर (Heavy Rain) कधी विश्वास ठेवायचा नसतो असंही बोललं जातं. मुंबईचा पाऊस नेहमीच अंदाज लावण्यापलिकडचा असतो. या पावसाळ्यात जोरदार पावसाने मुंबईकरांना अनेकदा झोडपून काढले.

Read More »

पावसाने असंख्य दुचाकींची वाट, किक मारुन मुंबईकर हैराण

एकीकडे रेल्वे वाहतूक (Railway Transport) विस्कळीत आहे, तर दुसरीकडे रस्त्यांवरही पाणी साठले आहे. त्यामुळे दुचाकींसह बसेस देखील बंद आहेत. त्यामुळे प्रवाशांना इकडे आड, तिकडे विहीर अशी स्थिती तयार झाली आहे.

Read More »