BMC on Corona Archives - TV9 Marathi

मुंबई मनपाचं मिशन धारावी, प्रत्येक नागरिकाची कोरोना चाचणी करणार, तब्बल साडेसात लाख लोकांच्या चाचण्या

आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी (BMC corona test Dharavi) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यामुळे धारावीतील प्रत्येक नागरिकाची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेच्या वतीने घेण्यात आला आहे.

Read More »