मुंबईच्या रस्त्यावरचा खड्डा भलताच महाग, एक खड्डा बुजवण्यासाठी 17 हजार 693 रुपयांचा खर्च

यंदा मुंबईतील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांपैकी 90 टक्के खड्डे बुजवल्याचा दावा पालिकेने (Mumbai BMC) केला आहे. 2018-19 या वर्षात 4898 खड्डे भरण्यासाठी पालिकेने 7 कोटी 98 लाख 7 रुपये खर्च केले…

गणपती मिरवणुकीत जर्जर पुलांवर नाचू नका, मुंबई महापालिकेच्या गणेश मंडळांना सूचना

गणेश मंडळांनी गणेश आगमन किंवा विसर्जनादिवशी कमकुवत, जर्जर झालेल्या पुलांवर नाचू नये अशा सूचना मुंबई महापालिका प्रशासनाने गणेश मंडळांना केल्या आहेत.

मुंबईत फक्त 414 खड्डे बुजवणे बाकी, पालिकेचा अजब दावा

सद्यस्थितीत मुंबईत(Mumbai) केवळ 414 खड्डे शिल्लक असल्याचा अजब दावा मुंबई महापालिकेने(Mumbai BMC) केला आहे. विशेष पालिकेने याबाबतच पत्रक काढलं असून त्यावरुन विरोधी पक्षांनी पालिकेवर चांगलीच टीका केली आहे.

पेंग्विनमुळे राणीबागेतील पर्यटकांमध्ये वाढ

भायखळा येथील राणीबागेचे पूर्वी दोन ते पाच रुपये प्रवेश शुल्क होते. हे शुल्क वाढवून थेट शंभर रुपये करण्यात आले. तरीही पेंग्विनला पाहण्यासाठी बच्चेकंपनी मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत.