Boat capsized Archives - TV9 Marathi

…म्हणून गृहमंत्र्यांनी पोलिस नाईक प्रशांत घरत यांना ठोकला सॅल्यूट

पोलिस नाईक प्रशांत घरत यांनी प्रसंगावधान राखल्यामुळे अलिबागला जाणाऱ्या लाँचमधील 88 प्रवाशांचे प्राण वाचले होते Anil Deshmukh Salutes Prashant Gharat

Read More »

अलिबागजवळ 78 प्रवाशांना नेणारी बोट समुद्रात उलटली, सर्व सुखरुप

मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाहून निघालेली प्रवासी बोट मांडव्याच्या दिशेने जाताना खडकावर आदळून फुटली. सुदैवाने 78 प्रवाशांची सुटका करण्यात यश आलं. Boat capsizes Alibaug Mumbai coast

Read More »

नंदुरबारमध्ये नर्मदा नदीत सुमारे 50 जणांसह बोट बुडाली, 5 मृतदेह हाती

नंदुरबार: धडगाव तालुक्यातील भुश्या पॉईंटजवळ नर्मदा नदीत बोट बुडाली आहे. या बोटीत सुमारे 50 जण असल्याची माहिती आहे. त्यापैकी 5 जणांचे मृतदेह हाती लागले आहेत.

Read More »