Bollywood Actor help for corona Archives - TV9 Marathi

Corona | जे कमावलं, ते भारतीयांमुळेच, अभिनेता कार्तिक आर्यनकडून ‘पीएम फंडाला’ एक कोटी

जो पैसा मी आतापर्यंत कमावला आहे, तो फक्त भारतातील जनतेमुळे. आपल्यासाठी मी ‘पंतप्रधान सहाय्यता निधी’ला एक कोटी रुपयांचे योगदान देत आहे, असं कार्तिक आर्यनने लिहिलं आहे (Kartik Aaryan donates One Crore to PMCares Fund)

Read More »