Bollywood Actor Sushant Singh Rajput Archives - TV9 Marathi

Sushant Singh Suicide Investigation | अभिनेत्री संजना संघीची 9 तास चौकशी, ‘मी टू’च्या कथित आरोपांवर प्रश्न

संजनाच्या दाव्यानुसार तिने सुशांतसिंह राजपूतवर कोणत्याही प्रकारचा आरोप केला नव्हता किंवा अशी कोणतीही घटना घडली नव्हती. (Sushant Singh Rajput Suicide Investigation Actress Sanjana Sanghi Inquiry)

Read More »

Sushant Singh Suicide Investigation | सुशांत आत्महत्या प्रकरणात ‘या’ अभिनेत्रीची चौकशी

मुकेश छाब्रा यांच्या जबाबात अभिनेत्री संजना संघीचा उल्लेख झाल्याने आता पोलिसांनी तिला जबाब नोंदवण्यासाठी बोलावलं आहे.

Read More »

Sushant Singh Rajput Investigation | सुशांतच्या जुन्या मैत्रिणीचाही जबाब, रोहिणी अय्यरची पोलीस चौकशी

रोहिणी अय्यर ही सुशांतची जुनी मैत्रीण होती. गेल्या अनेक वर्षांपासून ती सुशांतच्या संपर्कात होती. (Sushant Singh Rajput Suicide Case Friend Rohini Iyer Inquiry)

Read More »

Sushant Singh Rajput Suicide | कलाकाराला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांचे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, मनसेचा इशारा

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये अनेक तर्कवितर्क लावले जात (MNS On Sushant Singh Rajput Suicide) आहे.

Read More »

Rhea Chakraborty Interrogation | “6 जूनपासून सुशांतच्या घरी होते, नंतर त्याने जायला सांगितलं, थेट आत्महत्येचं वृत्त आलं” रिया चक्रवर्तीचा जबाब

2017-2018 च्या दरम्यान आम्ही एक प्रॉडक्शन हाऊस सोडलं आणि वेगवेगळे काम करु लागलो. त्यानंतर आम्ही रिलेशनशिपमध्ये आलो.” असं रिया चक्रवर्ती हिने सांगितलं. (Rhea Chakraborty Interrogation in Sushant Singh Rajput Suicide Case)

Read More »

Sushant Singh Rajput Suicide Case | 13 जणांचे जबाब, ‘यशराज फिल्म्स’ला मुंबई पोलिसांचे पत्र

सुशांतसिंह राजपूतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिची काल जवळपास नऊ तास चौकशी करण्यात आली होती. (Sushant Singh Rajput Suicide Case Mumbai police sent letter to Yash Raj Films)

Read More »