मराठी बातमी » Bollywood Drugs Connection
अभिनेता अर्जुन रामपाल याची बहीण कोमल रामपाल यांना NCB ने पुन्हा एकदा समन्स बजावले आहे. ...
क्राईमच्या बाबतीतही हे वर्ष ओळखलं जाईल. यावर्षी देशात अनेक अशा घटना घडल्या ज्या लोक कदाचित कधीही विसरु शकणार नाहीत. ...
ज्यांनी ड्रग्ज प्रकरणाच रकुल प्रीतला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, त्या सर्व न्यूज चॅनेलला न्यूज ब्रॉडकास्टिंग स्टॅण्डर्ड अथॉरिटीने (NBSA) खडसावलं आहे ...
रिया आणि शौविकने तब्बल 3 वेळा जामीन अर्ज दाखल केला होता. एक महिन्याच्या कालावधीनंतर रियाची जामिनावर सुटका करण्यात आली. मात्र, शौविकचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला ...
ड्रग्ज प्रकरणात भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांचा जामीन रद्द करावा, अशी मागणी एनसीबीने विशेष एनडीपीएस न्यायालयात केली आहे. ...
गेल्या काही दिवसांपासून ड्रग्ज प्रकरणात एनसीबीनी केवळ भारती सिंहची रक्त तपासणी केल्याचे बोलले जात होते. मात्र, हे वृत्त खोटे असल्याचा निर्वाळा एनसीबीने दिला आहे. ...
बुधवारी (11 नोव्हेंबर) तब्बल 6 तासांच्या चौकशीनंतर गॅब्रिएला एनसीबी कार्यालयातून बाहेर पडली होती. ...
एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात 27 ऑक्टोबर रोजी करिश्मा प्रकाश हिच्या घरावर धाड टाकली होती. ...
बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन (Drugs Case) प्रकरणी एनसीबीचे पथक आता बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालच्या (Arjun Rampal) घरापर्यंत पोहोचले आहे. ...
या सर्व आरोपींच्या जामीन अर्जावर आता दिवाळी नंतर निकाल देण्यात येणार आहे. ...