लष्कराच्या जवानांनी जेसीबीच्या सहाय्याने स्फोटक सिलिंडर नष्ट केला. यावेळी लष्कराच्या जवानांनी परिसरातील वाहतूक रोखून धरली होती. त्याचबरोबर आजूबाजूच्या परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली. ...
पुणे रेल्वे स्थानकात (Pune Railway Station News) आढळलेल्या संशयास्पद वस्तू आढळून आली होती. ही वस्तू बॉम्बसदृश्य नसल्याची माहिती सुरुवातील पुणे पोलिसांनी दिली होती. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता ...
नागपूर रेल्वे स्टेशनच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेल्या ट्राफिक पोलीस चौकीच्या मागेच एक बॅग आढळून आली. माहिती मिळताच पोलीस आणि बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल झालं आणि ...
मराठवाड्यातील औरंगाबाद येथे आज मनसेची सभा आहे. त्याच धर्तीवर मराठवाड्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यातच बीडच्या बसस्थानकात एक बॅग बेवारसपणे पडली असल्याचे नागरिकांना दिसले. ...
बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झाले. एका बसमध्ये संशयास्पद वस्तू असल्याची माहिती मिळताच डॉग स्क्वाड आणि बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झालंय. मुंबई पोलीस परिसराची तपासणी करत आहेत. ...
कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिरात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन आला आहे. त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. कोल्हापूर पोलिसांसह बॉम्बशोधक पथक मंदिरात दाखल झाले आहेत. ...
कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन आला आहे. त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. कोल्हापूर पोलिसांसह बॉम्बशोधक पथक मंदिरात दाखल झाले आहेत. त्यांच्याकडून मंदिराचा ...
मुंबईतील सीएसएमटी, दादर, भायखळा आणि बिग बी अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यावर बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन मुंबई पोलिसांना आलाय. त्यानुसार या सर्व ठिकाणी मुंबई पोलिस आणि ...