मराठी बातमी » Bombay High Court on Maratha Reservation
सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे प्रथमच सुनावणी होणार आहे. Hearing 5 Judge Bench On Maratha Reservation In The Supreme Court ...
याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी उद्याच घटनापीठासमोर जाणार असल्याचं सांगितल्याने निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ...
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण सुनावणी 4 आठवड्यांसाठी पुढे ढकलली आहे | Maratha Reservation Hearing ...
जर सरकारवर विश्वास नसेल तर त्यांनी त्यांचा वकील जरुर लावावा," असे अशोक चव्हाण म्हणाले. (Ashok Chavan On Maratha Reservation Hearing) ...
मराठा आरक्षणाअंतर्गत 2020 आणि 2021 मध्ये वैद्यकीय प्रवेश प्रकिया आणि नोकरी भरती करता येणार नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. ...
मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टात आज (3 सप्टेंबर) सुनावणी झाली (Hearing on Maratha Reservation). याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने निर्णय राखून ठेवला आहे. ...
मराठा आरक्षणाच्या अंतरिम आदेशावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने तूर्तास कोणताही अंतरिम आदेश किंवा वैद्यकीय प्रवेश प्रकियेला स्थगिती दिलेली नाही. ...
मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र सरकारने कपिल सिब्बल यांना नवीन वकील म्हणून नियुक्त केले (Kapil sibal will fight Maratha reservation case) आहे. ...
मराठा आरक्षण टिकले पाहिले ही सरकारची भूमिका आहे. तर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला अधिक तयारीनिशी जाण्याचं आवाहन केलं आहे. ...