bombay highcourt Archives - TV9 Marathi

शिवसेनेच्या माजी पदाधिकाऱ्याला दिलासा, चिंटू महाराजवरील एफआयआर रद्द

तक्रारदार राजेश वैरागडे आणि चिंटू महाराज यांच्यात समेट झाल्याने एफआयआर रद्द करण्यासाठी न्यायालयात अर्ज करण्यात आला होता

Read More »
FIR against MHADA Officials

सरकारचं 40 हजार कोटींचं नुकसान, ‘म्हाडा’च्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासानंतर एफएसआयच्या बदल्यात मिळणारी 1.37 लाख चौरस फूट विक्रीयोग्य जागा परत न घेता विकासकांना लाभ मिळवून दिला आणि राज्य सरकारचं 40 हजार कोटी रुपयांचं नुकसान केल्याचा ‘म्हाडा’च्या अधिकाऱ्यांवर आरोप आहे.

Read More »

प्रेमसंबंधांना विरोध, पुण्यातील 19 वर्षीय तरुणी आई-वडिलांविरोधात हायकोर्टात

मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील ऑनर किलिंगच्या घटनेने महाराष्ट्र हादरलेला असतानाच आई-वडिलांकडून जीविताला धोका असल्याचं सांगत एका 19 वर्षीय तरुणीने हायकोर्टात धाव घेतली आहे. आंतरजातीय प्रेमविवाहाला

Read More »

गुणरत्न सदावर्तेंवर हल्ला करणारा वैजिनाथ पाटील कोण?

मुंबई: मराठा आरक्षणाला विरोध करत हायकोर्टात याचिका दाखल करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. मराठा आरक्षण याचिकेच्या सुनावणीनंतर गुणरत्न सदावर्तेंवर हल्ल्याचा प्रयत्न झाला.

Read More »

मराठा आरक्षण : सरकारची बाजू हरिश साळवे मांडणार

मुंबई : मराठा आरक्षणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेसाठी राज्य सरकारच्या बाजूने ज्येष्ठ वकील हरिश साळवे बाजू मांडणार आहेत. त्यांच्यासोबत मराठा आरक्षण विषयातले

Read More »