bonus Archives - TV9 Marathi
Diamond businessman Savji Dholakia

कर्मचाऱ्यांना बोनसमध्ये कार-फ्लॅट देणाऱ्या ‘कुबेर’ व्यापाऱ्याची झोळी फाटली

2008 पेक्षाही भीषण मंदी आल्याचं सांगत सुरतमधील प्रसिद्ध हिरे व्यापारी सावजी ढोलकिया यांनी यंदा आपल्या कर्मचाऱ्यांना बोनसमध्ये कार, फ्लॅट देण्यास असमर्थता दर्शवली.

Read More »

दिवाळी संपली, तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस नाही!

मुंबई : मोठ्या तोऱ्यात बेस्ट प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस देण्याची घोषणा झाली. अगदी रक्कमही माध्यमांपर्यंत पोहोचवण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात बेस्टच्या कर्मचाऱ्यांना बोनस काही मिळाला नाही.

Read More »