पण शांत-संयमी स्वभावाच्या अजिंक्य रहाणेने अखेर 'बॅकस्टेज विथ बोरीया' (Backstage with Boria) कार्यक्रमात मौन सोडलं व टीकाकारांना उत्तर दिलं. ...
आयसीसीने The Ultimate Test Series निवड करण्यासाठी 16 मालिकांची निवड केली होती. ज्यातील सर्वाधिक मते मिळालेली मालिका विजयी झाली आहे. ...
उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी भारतीय संघातील 6 खेळाडूंना 6 महिंद्रा थार एसयूव्ही भेट देण्याचे जाहीर केले होते (Shardul Thakur Anand Mahindra Thar ) ...
रिषभ पंतने (Rishabh Pant) ऑस्ट्रेलियाविरोधातील चार कसोटी सामन्यांमध्ये 274 धावा केल्या होत्या. ...
वॉशिंग्टन सुंदरने (washington sunder) पदार्पणातील सामन्यात अष्टपैलू कामगिरी केली. ...
अजिंक्यने आपल्या नेतृत्वात टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरोधातील कसोटी मालिकेत 2-1 च्या फरकाने विजय मिळवून दिला. ...
रहाणे या स्वभावामुळे सर्वाचा आवडता क्रिकेटपटू बनला आहे. ...
शार्दुलचं स्वागत करण्यासाठी घराबाहेर अनेक क्रिकेट चाहत्यांनी एकच गर्दी केली होती. ...
अजिंक्य आणि राधिकाची ‘प्यारवाली लव्हस्टोरी’ एखाद्या बॉलिवूड चित्रपटाच्या कथेप्रमाणेच आहे. ...
अजिंक्यच्या स्वागताला त्याचे कुटुंबीय, मित्र परिवार तसंच माटुंग्याच्या सोसायटीतील रहिवासी उपस्थित होते. ...
Channel No. 1263
Channel No. 539
Channel No. 764
Channel No. 1259
Channel No. 682