Diesel Home Delivery | ज्यांच्याकडे डिझेलवर चालणाऱ्या मशिन्स आहेत किंवा अवजड वाहने आहेत त्यांना FuelKart सेवेतंर्गत डिझेल घरपोच मिळेल. मोबाईल डिस्पेन्सरच्या माध्यमातून डिझेल घरपोच मिळेल. ...
सार्वजनिक तेल कंपन्या आयओसी(IOC), बीपीसीएल(BPCL) आणि एचपीसीएल(HPCL)कडे सध्या देशात 77,709 पेट्रोल पंप आहेत. आरबीएमएल(RBML)कडे 1422 पेट्रोल पंप आहेत आणि नायराजवळ 6,152 पेट्रोल पंप आहेत. ...