Breach of code Archives - TV9 Marathi

तिकिटावर मोदींचा फोटो, रेल्वेचे चार कर्मचारी निलंबित

लखनऊ : लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराबाबत निवडणूक आयोगाने आता कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाने सोमवारी आचारसंहितेचं उल्लंघन करणाऱ्या काही नेत्यांच्या प्रचारावर बंदी घातली.

Read More »