bribe Archives - TV9 Marathi

खाकी वर्दीत प्रीव्हेडिंग, पत्नीकडून लाच घेतानाचा सीन, पोलिसाला नोटीस

राजस्थान पोलिस विभागात कार्यरत असलेल्या धनपतने आपली होणारी पत्नी किरणसोबत प्री-व्हेडिंग व्हिडीओ शूट केलं. यामध्ये पोलिसाच्या गणवेशात असलेला धनपती पत्नीकडून लाच स्वीकारताना दाखवल्याने त्याच्यावर कारवाई बडगा उगारण्यात आला आहे

Read More »

15 ऑगस्टला उत्कृष्ट पोलीस म्हणून सत्कार, 16 तारखेला लाच घेताना पकडलं

तेलंगणामध्ये एका पोलिसाला लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या घटनेच्या 24 तासापूर्वी म्हणजेच 15 ऑगस्ट या दिवशी ‘बेस्ट कॉन्स्टेबल’ पुरस्काराने या पोलिसाला सन्मानीत करण्यात आलं होतं.

Read More »

इन्स्पेक्टरची हिंमत, 25 लाखाची लाच मागितली, 22 लाख घेताना सापडला!

मुंबई: स्वतःला नायक म्हणून घेणाऱ्या कोट्याधीश इन्स्पेक्टरला लाचलुचपत पथकाने लाच घेताना रंगेहाथ अटक केली. आनंद भोईर असं या पोलिसाचं नाव आहे. अटक इन्स्पेक्टर हा एका

Read More »

पुण्यात वकीलच लाच घेताना सापडला, लाचेची रक्कम ऐकून थक्क व्हाल!

पुणे : पुण्यातील रोहित शेंडे नावाच्या वकिलाला तब्बल 1 कोटी 70 लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. पुण्यातील बंडगार्डन परिसरात बुधवारी

Read More »

नाशिक ग्रामीण पोलिसांची हफ्तेखोरी चव्हाट्यावर, व्हिडीओ व्हायरल

नाशिक : पोलिसांची हफ्तेखोरी पुन्हा एकदा समोर आली आहे. हॉटेल चालकांकडून हफ्ता घेताना पोलीस कर्मचाऱ्याचा व्हिडियो व्हायरल नाशिकमध्ये व्हायरल झाला आहे. नाशिक ग्रामीण पोलीस कर्मचारी

Read More »