Brihanmumbai Municipal Corporation Archives - TV9 Marathi

मुंबईकरांची तहान भागणार, अप्पर वैतरणा धरणातून 50 लाख क्युबिक लिटर पाणी सोडले

मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी अप्पर वैतरणा धरणातून 50 दशलक्ष क्युबिक लिटर पाणी सोडल्याची माहिती (Upper Vaitarna dam water released for Mumbai) दिली.

Read More »

मुंबईकरांनो भाजीची चिंता मिटली, शेतकऱ्यांच्या बांधावरील भाजी थेट घरपोच मिळणार

बाजारातील गर्दी टाळण्यासाठी मुंबई महापालिकेकडून ‘भाजीची गाडी आपल्या दारी’ हा नवीन उपक्रम सुरु करण्यात येणार (BMC Vegetable Home Delivery) आहे.

Read More »

मुंबईतील कोरोना हॉटस्पॉट सातवरुन पाचवर, ‘जी दक्षिण’मध्येच तीनशेपार रुग्ण

आता 85 पेक्षा अधिक कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या असल्यास ‘अतिगंभीर’ विभाग समजण्यास सुरुवात करण्यात आली आहे. (Mumbai Corona Hotspots decreased)

Read More »

टीव्ही9 इम्पॅक्ट : हिंदमाता पुलाखाली केईएमच्या रुग्णांचे हाल, महापौरांकडून अखेर वांद्र्यात व्यवस्था

टाटा कॅंसर हॉस्पिटल आणि केईएम रुग्णालयातील जवळपास 50 रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना हिंदमाता पुलाखाली हलवण्यात आलं होतं. (KEM Patients under Hindamata Flyover)

Read More »
BMC Employees Five Days Week

Five Days Week | बीएमसी कर्मचाऱ्यांनाही पाच दिवसांचा आठवडा लागू होणार

अत्यावश्यक सेवा वगळून कार्यालयीन कामकाज करणाऱ्या मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना पाच दिवसाचा आठवडा लागू करण्यात येणार आहे. BMC Employees Five Days Week

Read More »