bs yeddyurappa Archives - TV9 Marathi

सांगलीचा पूर हटवण्यासाठी अलमट्टीचा विसर्ग वाढवा, मुख्यमंत्र्यांचा येडियुरप्पांना फोन

राज्यातील पूरस्थितीचा (Flood) आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis ) उद्या म्हणजेच बुधवारी 7 ऑगस्टला आढावा बैठक घेणार आहेत.

Read More »

कर्नाटक सरकार अवघ्या 4 मतांनी कोसळलं, भाजपचं ‘मिशन कमळ’ यशस्वी

कर्नाटकात काँग्रेस-जेडीएसचं सरकार कोसळून भाजपचं सरकार येणं निश्चित झालंय. बहुमत चाचणीमध्ये सरकारच्या बाजूने फक्त 99 मतं पडली. सत्ताधारी पक्षांचे आमदार गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईत तळ ठोकून आहेत. आमदारांनीच बंडखोरी केल्यामुळे अखेर सरकार कोसळलं.

Read More »

कर्नाटक विधानसभेचं कामकाज स्थगित, भाजपचे आमदार रात्रभर सभागृहातच झोपणार

भाजपने रात्रभर सभागृहातच झोपण्याचा निर्णय घेतलाय. विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात विधानसभेतच धरणं दिलं जाणार असल्याचं भाजपचे कर्नाटक प्रमुख बीएस येदियुरप्पा यांनी सांगितलं. शिवाय राहण्याची व्यवस्था केली जाईल, असंही ते म्हणाले.

Read More »

कुमारस्वामी सरकार पडण्याच्या स्थितीत, कर्नाटकात पुन्हा एकदा कमळ फुलणार?

काँग्रेस आणि जेडीएसच्या बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर निर्णय घेण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्षांवर आहे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे बंडखोर आमदारांना विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी उपस्थित राहणं बंधनकारक नसल्याचंही सुप्रीम कोर्टाने म्हटलंय.

Read More »

23 मेनंतर या दोन राज्यात काँग्रेसचं सरकार पडणार?

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर राज्यस्तरावरच्या राजकारणालाही वेग आलाय. मध्य प्रदेशात भाजपने मुख्यमंत्री कमलनाथ यांचं सरकार अल्पमतात असल्याचा दावा केलाय. भाजपने राज्यपाल आनंदीबेन

Read More »