Bullet train Archives - TV9 Marathi

Uddhav Thackeray : मुंबई-नागपूर जोडणारी बुलेट ट्रेन द्या, मला आनंद होईल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

“मुंबई-नागपूर जोडणारी बुलेट ट्रेन द्या, मला आनंद होईल”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ वृत्तपत्रातील मुलाखती दरम्यान सांगितले (CM Uddhav Thackeray Saamana interview).

Read More »

मुंडेसाहेबांना अभिप्रेत असा महाराष्ट्र घडवेन, मुख्यमंत्र्यांचा पंकजांना रिप्लाय

भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे नेमकी काय भूमिका घेणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. पंकजा मुंडेंच्या (CM Uddhav Thackerays reply to Pankaja Munde) ट्विटर हॅण्डलवर भाजपचा नामोल्लेखही नाही.

Read More »