नागपूरच्या प्रतापनगर पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या आरोपीला 24 तासात अटक करण्यात यश मिळविले. त्याने चारशे पन्नास ग्राम सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली होती. संपूर्ण दागिने पोलिसांनी हस्तगत ...
एका महिला पोलीस शिपायाने आरोपीशी मोबाईलवर संपर्क साधला. त्याला बोलण्यात गुंतवून ठेवले. आपल्या जाळ्यात नवी प्रेयसी मिळाल्यासारखं अंकेशला वाटलं. तो देहभान विसरून महिलेशी बोलत होता. ...
आपल्या गावामध्ये, शहरामध्ये तसेच दुकानाच्या शेजारी आंब्याच्या किंवा इतर कोणत्याही व्यवसायासाठी येत असेल तर त्वरीत पोलिसांना कळवावे. ज्यांची वाहने चोरी झाली आहेत, त्यांनी कागदपत्रे आणून ...
पोलीस शिपाई सवळी हे पोलीस ठाणे हद्दीत गस्त करत असताना एक्सर तलाव परिसर, एक्सरगाव, बोरिवली (प) येथे दोन इसम हे संशयास्पदरित्या हालचाल करताना आढळून आले. ...
अजय सस्क्सेना याने 17 तारखेला त्याने आपला हात गल्ल्यावर साफ केला. अजय सस्क्सेना याने दिवसभर जमा झालेली 22 हजार 500 रुपयांची रक्कम गल्ल्यातून घेऊन पसार ...
गुन्हेगारांचा कसून शोध घेत त्यांच्या मुसक्या आवळण्याचे काम पोलिस करत आहेत. याच दरम्यान गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुन्हेगारी आलेखावरील आरोपी मोहम्मद मोईनुल अब्दुल मलिक यास ...
अक्कलकोट तालुक्यातील शिरवळ येथे सहा दरोडेखोरांनी घरात प्रवेश करून शांताबाई दत्तात्रय कोळेकर यांच्यासह त्यांच्या पतीला मारहाण करून 3 लाख 16 हजाराचा मुद्देमाल दरोडा टाकून चोरून ...
शरीराने सडपातळ असलेला कुणाल लॉकअपच्या दोन्ही गजांमधून बाहेर पडला अन काही कळायच्या आत त्याने धूम ठोकली. कुणाल हा पसार झाल्याचं समजताच पोलिसांनी त्याचा शोध घ्यायला ...