bus accident Archives - Page 2 of 2 - TV9 Marathi

जम्मू काश्मीरमध्ये भीषण बस अपघात, 35 जणांचा मृत्यू

जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात आज (1 जुलै) सकाळी भीषण बस अपघात झाला. यात आतापर्यंत 35 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर 22 जण जखमी झाले.

Read More »

आंबेनळी घाटात 200 फूट खोल दरीत ट्रक कोसळला

पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाटामध्ये आज (28 जून) सकाळी सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्याचा एक ट्रक 200 फुट दरीमध्ये कोसळला. या घटनेतील चालक आणि त्याच्या साथीराने ट्रकमधून उडी मारल्याने ते या अपघातातून बचावले आहेत.

Read More »

तोरंगणा घाटात बस दरीत कोसळली, 6 जणांचा मृत्यू, 45 जण जखमी

नाशिक : तोरंगणा घाटात खाजगी बस कोसळली. मोखाडा-त्र्यंबकेश्वर रोडवर तोरंगणा घाटात हा अपघात घडला. यामध्ये 6 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे, तर 45 जण जखमी

Read More »

नवी मुंबईत ट्रेनची बसला धडक, लोकल वेळीच थांबल्याने दुर्घटना टळली

नवी मुंबई : रेल्वे ट्रॅक क्रॉस करताना नवी मुंबईत मोठी दुर्घटना टळली. सानपाडा कारशेड आणि जुईनगर दरम्यान शटिंग करत असताना रिकाम्या ट्रेनने नवी मुंबई महापालिका

Read More »